This file is indexed.

/usr/share/help/mr/gnome-help/power-othercountry.page is in gnome-user-guide 3.14.1-1.

This file is owned by root:root, with mode 0o644.

The actual contents of the file can be viewed below.

 1
 2
 3
 4
 5
 6
 7
 8
 9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="question" id="power-othercountry" xml:lang="mr">

  <info>
    <link type="guide" xref="power#problems"/>
    <desc>तुमचा संगणक कार्य करेल, परंतु तुम्हाला वेगळे पावर केबल किंवा ट्रॅवल अडॅप्टरची आवश्यकता पडेल.</desc>

    <revision pkgversion="3.4.0" date="2012-02-20" status="review"/>

    <credit type="author">
      <name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
      <email>gnome-doc-list@gnome.org</email>
    </credit>
    <credit type="author">
      <name>Phil Bull</name>
      <email>philbull@gmail.com</email>
    </credit>

    <include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
  
    <mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
      <mal:name>Aniket Deshpande &lt;djaniketster@gmail.com&gt;, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
      <mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
      <mal:years>२०१३.</mal:years>
    </mal:credit>
  </info>

<title>माझे संगणक दुसऱ्या देशातील वीज पुरवठासह कार्य करेल?</title>

<p>विविध देश पावर सप्लायजा वापर वेगळ्या वोल्टेजमध्ये कार्य करतात (सहसा 110V किंवा 220-240V) आणि AC क्रिक्वेंसिज (सहसा 50 Hz किंवा 60 Hz). योग्य पावर अडॅप्टरसह आपला संगणक वेगळ्या देशात वीज पुरवठासह कार्य करेल. तुम्हाला स्विच देखील प्लिप करावेल लागेल.</p>

<p>तुमच्याकडे लॅपटॉप असल्यास, पावर अडॅप्टरकरिता योग्य प्लग शोधणे. काही लॅपटॉप्स त्यांच्या अडॅप्टरकरीता एकापेक्षा जास्त प्लग पॅकेज करतात, त्यामुळे तुमच्याकडे आधीच एक योग्य असू शकते. नाही तर, सध्याच्याला मानक प्रवास अडॅप्टरमध्ये प्लगइन करणे पुरे होईल.</p>

<p>तुमच्याकडे डेस्कटॉप संगणक असल्यास, तुम्ही देखील वेगळ्या प्लगसह एक केबल मिळू शकते, किंवा एका प्रवास अडॅप्टरचा वापर करा. या प्रकरणात, तथापि, तुम्हाला संगणकाच्या वीज पुरवठावरील स्विच आवश्यक बदलावे लागेल, एकच असल्यास. अनेक संगणकांकडे हे स्विच नसते, आणि सुखाने त्यापैक एका वोल्टेजसह कार्ट करेल. संगणकाच्या मागच्या बाजूस पहा आणि पावर केबल बसेल असे सॉकेट शोधा. कुठेतरी जवळपास, "110V" किंवा "230V" (उदाहरणार्थ) चिन्हाकृत लहान स्विच असू शकते.आवश्यक असल्यास सुरू करा.</p>

<note style="warning">
  <p>पॉवर केबल्स बदलून किंवा प्रवास अडॅप्टर वापरताना काळजी घ्या. शक्यतया प्रथमवेळी सर्वकाही बंद करा.</p>
</note>

</page>