/usr/share/help/mr/gnome-help/power-batteryestimate.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="ui" id="power-batteryestimate" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="power#battery"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-20" status="review"/>
<desc><gui>बॅटरी चिन्हावर</gui> क्लिक करून अंदाजे बॅटरी आयु दाखवले जाते.</desc>
<credit type="author">
<name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
<email>gnome-doc-list@gnome.org</email>
</credit>
<credit type="author">
<name>Phil Bull</name>
<email>philbull@gmail.com</email>
</credit>
<credit type="author">
<name>Ekaterina Gerasimova</name>
<email>kittykat3756@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
उर्वरित बँटरि आयुची तपासणी करतेवेळी, सादर केलेला उर्वरित वेळ आणि बॅटरी किती वेळ कार्यरत राहते यात फारक आढळून येईल. याचे कारण म्हणजे उर्वरित बॅटरी आयुचा फक्त अंदाज शक्य आहे. साधारणतया, अंदाज वेळोवेळी सुधारित होते.
उर्वरित बॅटरी आयुचा अंदाज प्राप्त करण्यासाठी, अनेक कारण गृहीत धरले जातात. एक म्हणजे संगणकातर्फे वापरण्याजोगी पावर: पावरचा वापर तुमचे किती प्रोग्राम्स खुले आहे यावर आधारित असते, कोणते साधन जोडलेली आहेत, आणि तुम्ही प्रकाशदर्शक कार्ये चालवत आहात का (जसे कि DVD पहाणे किंवा संगीत फाइल्सला रूपांतरित करणे, उदाहरणार्थ). हे वेळोवेळी बदलते, आणि याची भविष्यात पुनराकृती कठिण आहे.
दुसरे कारण म्हणजे बॅटरी कशी डिसचार्ज होते. काही बॅटरीज पटकन चार्ज गमवतात. बॅटरी कशी डिसचार्ज होते याविषयी योग्य माहितीविना, फक्त उर्वरित बॅटरी आयुचा अंदाज लावणे शक्य आहे.
बॅटरी डिसचार्ज होतेवेळी, पावर व्यवस्थापक त्याचे डिसचार्ज गुणधर्म शोधतो आणि बॅटरी आयुचे उत्तम अंदाज घेण्यास शिकतो. तरी, ते कधिही संपूर्णतया अचूक नसतात.
<note>
अगदी हास्यास्पद बॅटरी आयु अंदाज आढळले असल्यास (जसे कि, शंभर दिवस), पावर व्यवस्थापकाकडे योग्य अंदाजकरिता कदाचित डाटा नसावे.
पावर काढून टाकल्यानंतर आणि थोड्यावेळकरिता बॅटरीवर लॅपटॉप चालवत असल्यास, जोडणी करा आणि पुन्हा चार्ज करा, पावर व्यवस्थापकाकडे आवश्यक डाटा प्राप्त होईल.
</note>
</page>