This file is indexed.
/usr/share/help/mr/gnome-help/net-slow.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" type="topic" style="problem" id="net-slow" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="net-problem"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-21" status="final"/>
<credit type="author">
<name>Phil Bull</name>
<email its:translate="no">philbull@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>इतर बाबींपैकी डाउनलोड करणे, तुमच्याकडील कमजोर जोडणी, किंवा दिवसभरातील व्यस्त वेळ असणे.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
इंटरनेटचा वापर करत असल्यास आणि ते हळु असल्यास, स्लो डाउन निर्माण करणारे अनेक बाबी असतील.
वेब ब्राउजर बंद करणे आणि नंतर पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करा, आणि इंटरनेटपासून खंडीत करणे आणि पुन्हा जोढणी करण्याचा प्रयत्न कर. (असे केल्यास अनेक बाबी पुन्हा रिसेट केले जातात ज्यामुळे इंटरनेट हऴुवारपणे चालते.)
<list>
<item>
दिवसाची घाइची वेळ
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हडर्स सहसा इंटरनेट जोडणींचे सेटअप विविध कुटुंब अंतर्गत शेअर करण्यासाठी करतात. जरी वेगळी जोडणी करत असल्यास, फोन लाइन किंवा केबल जोडणी मार्गे, टेलिफोन एक्सचेंजकरिता उर्वरित इंटरनेटची जोडणी शेअर करणे शक्य आहे. असे असल्यास आणि तुमचे अनेक शेजारी त्याच वेळी इंटरनेटचा वापर करत असल्यास, तुम्हाला हळुवारपणा आढळेल. तुमचे शेजारी इंटरनेटवर असताना तुम्हाला कदाचीत याचा अनुभव होऊ शकतो (उदाहरणार्थ, संध्याकाळी).
</item>
<item>
एकाच वेळी बऱ्याच डाउनलोड होत आहेत
तुम्ही किंवा इंटरनेट जोडणीचा वापर करणारे इतर अनेक फाइल्स एकाचवेळी डाउनलोड करत असल्यास, किंवा व्हिडीओज पहात असल्यास, इंटरनेट जोडणी आवश्यकतानुसार वेगवान नसेल. ह्या घटनामध्ये, हुळवारपणा अनुभवला जातो.
</item>
<item>
बेभरवशाची जोडणी
काही इंटरनेट जोडण्या, विशेषतः तात्पुरते किंवा कमाल मागणी भागातील, केवळ अविश्वसनीय आहेत. आपण व्यस्त कॉफी शॉप किंवा एक परिषद केंद्रात असाल, इंटरनेट कनेक्शन खूप व्यस्त किंवा फक्त अविश्वसनीय असू शकते.
</item>
<item>
कमी वायरलेस जोडणी सिगनल
वायरलेस (वाइफाइ)तर्फे इंटरनेटशी जोडणी केली असल्यास, शीर्षपट्टीवरील नेटवर्क चिन्ह तपासा आणि वायरलेस सिग्नल किती मजबूत आहे याची तपासणी करा. नसल्यास, इंटरनेट कदाचित हळु होऊ शकते कारण तुमच्याकडे मजबूत सिग्नल नाही.
</item>
<item>
हळु मोबाइल इंटरनेट जोडणी वापरात आहे
मोबाईल इंटरनेट जोडणी असल्यास आणि ते हळु असल्याचे वाटत असल्यास, तुम्ही सिग्नल प्राप्ति कमजोर असणाऱ्या क्षेत्रात स्थानांतरीत झाले असाल. असे झाल्यास, इंटरनेट जोडणी स्वयंरित्या वेगवान "mobile broadband" जोडणी जसे कि 3G पासून जास्त विश्वासर्ह, परंतु हळुवार, जोडणी जसे कि GPRSचा वापर करेल.
</item>
<item>
वेब ब्राउजरमध्ये बिघाड आहे
कधीकधी वेब ब्राउजरना अडचण निर्माण होते ज्यामुळे ते हुळवारपणे चालते. याचे असंख्य कारण असू शकतात - तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली असावी ब्राउजरला त्यास उघडण्यास धडपड झाली असावी, किंवा ब्राउजर खूप वेळकरिता खुले ठेवले असावे, उदाहरणार्थ. ब्राउजरचे सर्व पटल बंद करण्याचा प्रयत्न करा आणि ब्राउजर पुन्हा उघडून काही बदल होतो का ते पहा.
</item>
</list>
</page>