/usr/share/help/mr/gnome-help/net-install-flash.page is in gnome-user-guide 3.14.1-1.
This file is owned by root:root, with mode 0o644.
The actual contents of the file can be viewed below.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 | <?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" xmlns:its="http://www.w3.org/2005/11/its" type="topic" style="task" id="net-install-flash" xml:lang="mr">
<info>
<link type="guide" xref="net-browser"/>
<revision pkgversion="3.4.0" date="2012-02-20" status="final"/>
<credit type="author">
<name>Phil Bull</name>
<email its:translate="no">philbull@gmail.com</email>
</credit>
<include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
<desc>संकेतस्थळ जसे कि YouTube पहाण्याकरिता तुम्हाला फ्लॅश इंस्टॉल करायची आवश्यकता आहे, जे व्हिडीओज आणि इंटरॲक्टिव्ह वेब पृष्ठ दाखवते.</desc>
<mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
<mal:name>Aniket Deshpande <djaniketster@gmail.com>, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
<mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
<mal:years>२०१३.</mal:years>
</mal:credit>
</info>
<app>फ्लॅश</app> हे वेब ब्राउजरकरिता प्लगइन आहे जे तुम्हाला व्हिडीओज आणि ठराविक संकेतस्थळांवरील इंटरॲक्टिव्ह वेब पृष्ठाच्या वापर करिता परवानगी देते. काही संकेतस्थळे फ्लॅशविना कार्य करत नाही.
फ्लॅश इंस्टॉल्ड नसल्यास, किंबहुना आवश्यक संकेतस्थळावर भेट देतेवेळी असे संदेश आढळेल. फ्लॅश बहुतांश वेब ब्राउजर्सकरिता फ्री (परंतु ओपन सोअर्स नसणाऱ्या) डाउनलोड म्हणून उपलब्ध होतात. बहुतांश Linux वितरकांकडे फ्लॅशची आवृत्ती असते जे तुम्ही सॉफ्टवेअर इंस्टॉलर (पॅकेज मॅनेजर) सह इंस्टॉल करू शकता.
<steps>
<item>
सॉफ्टवेअर इंस्टॉलर ॲप्लिकेशन उघडा आणि फ्लॅश करिता शोधा.
</item>
<item>
<gui>Adobe फ्लॅश प्लगइन</gui>, <gui>Adobe फ्लॅश प्लेअर</gui> किंवा समानकरिता पहा आणि इंस्टॉल करण्यासाठी क्लिक करा.
</item>
<item>
कोणतेही वेब ब्राउजरचे पटल खुले असल्यास, त्यास बंद करा आणि पुन्हा उघडा. पुन्हा उघडल्यानंतर वेब ब्राउजरला आढळेल कि फ्लॅश इंस्टॉल झाले आहे आणि फ्लॅशचा वापर करून तुम्ही आत्ता संकेतस्थळे पाहू शकाल.
</item>
</steps>
<steps>
<item>
<link href="http://get.adobe.com/flashplayer">फ्लॅश प्लेअर डाउनलोड संकेतस्थळ</link> करिता जा. तुमचे ब्राउजर आणि कार्यप्रणाली स्वयंरित्या ओळखले पाहिजे.
</item>
<item>
<gui>डाउनलोडजोगी आवृत्ती निवडा</gui> क्लिक करा आणि Linux वितरणकरिता कार्य करणारे सॉफ्टवेअर इंस्टॉलरचे प्रकार निवडा. कोणते वापरायचे हे माहिती नसल्यास, <file>.tar.gz</file> पर्याय निवडा.
</item>
<item>
वेब ब्राउजरकरिता कसे इंस्टॉल करायचे, त्याकरिता <link href="http://kb2.adobe.com/cps/153/tn_15380.html">फ्लॅशकरिता इंस्टॉलेशन सूचना</link> पहा.
</item>
</steps>
फ्लॅशकरिता मूठभर फ्री, ओपन-सोअर्स विक्लप उपलब्ध आहेत. हे काहीरित्या (उदाहरणार्थ, साउंड प्लेबॅक उत्तमरित्या हाताळून) फ्लॅश प्लगइनपेक्षा जास्त उत्तमरित्या कार्य करते, परंतु काहीरित्या खूप वाईट ठरते (उदाहरणार्थ, वेबवरील सर्वाधिक क्लिष्ठ फ्लॅश पृष्ठ दाखवण्यास सक्षम नसणे).
फ्लॅश प्लेअरसह असंतुष्ट असल्यास तुम्हाला खालीलपैकी एक वापरायला आवडेल, किंवा संगणकावरील शक्य तेवढे ओपन-सोअर्स सॉफ्टवेअरचा वापर करायचे असल्यास. येथे काही पर्याय उपलब्ध आहेत:
<list style="compact">
<item>
LightSpark
</item>
<item>
Gnash
</item>
</list>
</page>