This file is indexed.

/usr/share/help/mr/gnome-help/music-player-ipodtransfer.page is in gnome-user-guide 3.14.1-1.

This file is owned by root:root, with mode 0o644.

The actual contents of the file can be viewed below.

 1
 2
 3
 4
 5
 6
 7
 8
 9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<page xmlns="http://projectmallard.org/1.0/" type="topic" style="problem" id="music-player-ipodtransfer" xml:lang="mr">
  <info>
    <link type="guide" xref="media#music"/>


    <credit type="author">
      <name>GNOME डॉक्युमेंटेशन प्रकल्प</name>
      <email>gnome-doc-list@gnome.org</email>
    </credit>

    <desc>गाण्यांचे प्रत बनवण्याकरिता मिडीया वादकाचा वापर करा आणि त्यानंतर पुढे सुरक्षितपणे iPod ला काढून टाका.</desc>
    <include xmlns="http://www.w3.org/2001/XInclude" href="legal.xml"/>
  
    <mal:credit xmlns:mal="http://projectmallard.org/1.0/" type="translator copyright">
      <mal:name>Aniket Deshpande &lt;djaniketster@gmail.com&gt;, 2013; संदिप शेडमाके</mal:name>
      <mal:email>sshedmak@redhat.com</mal:email>
      <mal:years>२०१३.</mal:years>
    </mal:credit>
  </info>

<title>iPodवर गाण्यांची प्रत बनवल्यानंतर माझी गाणी आढळत नाही</title>

<p>संगणकाशी iPod जुळल्यानंतर, ते संगीत वादक ॲप्लिकेशन आणि फाइल व्यवस्थापकातही (<gui>कृती</gui> अवलोकनमधील <app>फाइल्स</app> ॲप्लिकेशन) आढळेल. संगीत वादकाचा वापर करून गाण्यांचे प्रत iPod वह बनवा - त्याचे प्रत फाइल व्यवस्थपाकात बनवल्यास, ते कार्य करणार नाही कारण गाण्यांना योग्य ठिकाणी स्थीत केले जाणार नाही. गाणी साठवण्याकरिता iPods चे विशिष्ट ठिकाण आहे जे संगीत वादक ॲप्लिकेशन्सना ते कसे प्राप्त करायचे असते ते माहिती असते परंतु फाइल व्यवस्थापकाला माहिती नसते.</p>

<p>काढून टाकण्यापूर्वी iPod करिता गाण्यांचे प्रत बनवून होईपर्यंत तुम्हाला वाट पहावे लागेल. iPod काढून टाकण्यापूर्वी, <link xref="files-removedrive">सुरक्षितपणे काढून टाका</link> याची खात्री करा. यामुळे सर्व गाण्यांची योग्यरित्या प्रत तयाच झाली आहे याची खात्री होते.</p>

<p>iPod वर गाणी आढळत नाही याचे कारण म्हणजे वापरण्याजोगी संगीत वादक ॲप्लिकेशन गाण्यांना एका ऑडिओ रूपणपासून दुसऱ्या ऑडिओ रूपणमध्ये रूपांतरीत करणे शक्य नाही. iPod तर्फे समर्थीत (उदाहरणार्थ, Ogg Vorbis (.oga) फाइल) नसलेल्या ऑडिओ रूपणमध्ये गाण्याचे प्रत बनवत असल्यास, संगीत वादक त्यास iPod ला कळेल अशा रूपणमध्ये रूपांतरीत करेल, जसे कि MP3. योग्य रूपांतर सॉफ्टवेअर (यास कोडेक किंवा एंकोडर असेही म्हटले जाते) इंस्टॉल्ड नसल्यास, संगीत वादक रूपांतरन करू शकणार नाही आणि म्हणून गाण्याचे प्रत बनवणार नाही. अयोग्य कोडेककरिता सॉफ्टवेअर इंस्टॉलर पहा.</p>

</page>